कोपरगावच्या इतिहासात पहिल्यांदाच 3220 घरकुले मंजूर झाले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
महसूल विभागाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला असल्याचं म्हणत आमदार आशुतोष काळेंनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलंय.
कोपरगाव मतदारसंघात कोल्हे कुटुंबियांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण हाणून पाडलं, असा आरोप करत मातंग समाजाने काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केलायं.
पुतळ्यासाठी मी जागा उपलब्ध करुन देणार असा शब्द आमदार आशुतोष काळे यांनी दिला होता. अखेर आमदार काळेंनी दिलेला शब्द पाळत भगवान वीर एकलव्यांच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित केलीयं.
अमृत संजीवनीचे माजी संचालक विकास शिंदे यांनी आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे.