- Home »
- kopergaon nagarpalika election
kopergaon nagarpalika election
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही; कोपरगावच्या विकासासाठी माझी जबाबदारी यापुढेही प्रामाणिकपणे: आमदार आशुतोष काळे
Mla Ashutosh Kale : सर्वांगीण विकासासाठी जो काही निधी आवश्यक असेल, तो निधी राज्य शासनाकडून मंजूर करून आणण्याची जबाबदारी माझी आहे.
भूमिगत वीज वाहिन्यांची घोषणा हवेतच विरली; आता कोपरगावकरांना बावनकुळेंचे नवं आश्वासन
Kopergaon NagarPalika Election: वीज वाहिन्यांची घोषणा पूर्ण न करणारे उतारे काय देणार असा प्रश्न कोपरगावकरांना पडलाय.
कोयटेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, कोपरगावकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करेल; आ. आशुतोष काळेंची ग्वाही
Kopergaon Nagarpalika Election: Kopergaon Nagarpalika Election-भविष्यात कोयटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून कोपरगावकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करील-आशुतोष काळे
अजित पवार व आशुतोष काळे यांच्या मदतीने कोपरगावचा चेहरा मोहरा बदलविणार; काका कोयटे यांची ग्वाही
Kaka Koyate: मला राजकारणात काही धोके मिळाले होते. गद्दारी अनुभवायला मिळाली, माझ्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसले गेले.
कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या, विकास काय असतो ते दाखवून देतो; आमदार आशुतोष काळेंची ग्वाही
Ashutosh Kale: नागरिकांना केवळ घोषणा ऐकायच्या नाहीत जावर त्यांनी फक्त घोषणाच ऐकल्या त्यामुळे त्यांना कामातून दिसणारा विकास हवा आहे.
भविष्यात आशुतोष काळे यांच्यावर मोठी जबाबदारी; कोपरगावच्या प्रचार सभेतच तटकरेंचा मोठा शब्द
Sunil Tatkare : चोवीस दिवसांनी मिळणारे पाणी तीन दिवसांवर आणणारा नेता आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने या कोपरगावला मिळालाय.
