Pune Crime News Attack On Mahatma Gandhi Statue With Koyta : पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळ्यावर एका व्यक्तीने कोयत्याने वार केले. हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडल्याची (Pune Crime) माहिती मिळत आहे. घटना घडली तेव्हा रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये अनेक प्रवासी होते. यावेळी सुरज शुक्ला नावाचा तरुण हातात कोयता घेऊन आला, त्याने […]