IND VS BAN : बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली
टीम इंडियाने शनिवारी दमदार खेळ करत बांग्लादेशवर 50 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर बांग्लादेशचे आव्हान संपुष्टात आले आहे.
IND vs PAK 2024: अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरु असणाऱ्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत उद्या न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी
Kuldeep Yadav IND vs ENG Test Match Record : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा आणि (IND vs ENG) अखेरचा कसोटी सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली. फिरकीपटू कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) तर जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्याच दिवशी पाच विकेट्स देत इंग्लंडच्या फलंदाजांनी मैदानात फार काळ टिकू दिले […]
IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी (IND vs ENG) आजपासून धर्मशाला येथे सुरु झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् चांगली सुरुवात केली. मात्र, कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin)अप्रतिम गोलंदाजीपुढं इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घेतलं. इंग्लंडचा संपूर्ण संघ 218 धावांवर बाद झाला […]
IND Vs ENG : रांची कसोटीच्या (IND Vs ENG) तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या बिनबाद 40 धावा आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 24 धावा करून नाबाद परतला. यशस्वी जैस्वाल 16 धावावर खेळत आहे. सध्या भारतीय संघाला विजयासाठी 152 धावांची गरज आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ […]
Yashasvi Jaiswal : विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 6 विकेट घेतल्या. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. 78 चेंडूंचा सामना करताना त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. बेन स्टोक्स 47 धावा करून बाद झाला. बेअरस्टोने 25 धावांचे योगदान दिले. हार्टली 21 धावा […]