Yashasvi Jaiswal : विशाखापट्टणम कसोटीत इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 6 विकेट घेतल्या. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. 78 चेंडूंचा सामना करताना त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. बेन स्टोक्स 47 धावा करून बाद झाला. बेअरस्टोने 25 धावांचे योगदान दिले. हार्टली 21 धावा […]