- Home »
- Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana
लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी! ‘या’ तारखेअगोदर मिळणार जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे
Ladki Bahin Yojana January Month Funds : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) गोड बातमी आहे. जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे 26 जानेवारीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा केले जाण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत दरमहा लाभार्थी महिलांना दीड हजार रूपये महिन्याला सरकारकडून दिले जातात. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा झालेत. त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता (Ladki Bahin Yojana […]
नाव मागे घेतलं तर ठीक अन्यथा… सरकारने दंडासह वसुली ; भुजबळांचा लाडक्या बहिणींना इशारा
Chhagan Bhujbal Statement On Ladki Bahin Yojana : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. नियमात न बसणाऱ्या महिलांकडून (Ladki Bahin Yojana) दंडवसुली केली जाईल, असा इशारा छगन भुजबळांनी म्हटलंय. ते म्हणाले की, ज्या नेत्यांना निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींच्या मायेचा उमाळा येत होता, तेच नेते आता […]
महायुती सरकारचा लाडकी बहिण योजनेवर पहिला घाव; ५ महिन्यांचे पैसे झाले सरकारजमा
लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करताना विशिष्ट निकष पाळले जाणे आवश्यक होते. मात्र काही लाभार्थींनी निकष डावलून योजना
लाभार्थी महिला अपात्र ठरणार! राज ठाकरेंचा महायुतीवर निशाणा, ‘निवडणुकीच्या आधी लाडक्या असणाऱ्या बहिणी आता…’
निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणी आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीने विभागल्या जाणार, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
महापालिका निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार, ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीपर्यंत ही लाडकी बहीण योजना सुरू ठेवतील, मात्र नंतर ही योजना महायुती सरकार कायमस्वरुपी बंद करेल,
मोठी बातमी! नव्या वर्षात शिक्षकांचा पगार लांबणीवर पडणार, समोर आलं मोठं कारण
Teachers Salary May Delay In New Year : राज्यभरातील शिक्षकांसाठी (Teachers Salary) महत्वाची बातमी आहे. नव्या वर्षात शिक्षकांचा पगार लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार आल्यामुळे कदाचित नव्या वर्षात शिक्षकांना पगारासाठी वाट पाहावी लागू शकते. राज्यभरातील शिक्षकांचा (Teachers) डिसेंबर महिन्याचा पगार उशिराने होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरमहिन्याला होणारा पगार ठराविक तारखेनंतर […]
1500 देण्यासाठी… लाडक्या बहिणींचे भाऊ अन् नवरे दारुडे करणार, राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut Criticized Mahayuti On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार (Mahayuti Goverment) स्थापन झालंय. त्यानंतर आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होवून खातेवाटप देखील करण्यात आलंय. त्यानंतर नवनिर्वाचित मंत्री वेगवेगळे निर्णय घेत आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा महायुती सरकारवर निशाणा साधलाय. सुप्रीम कोर्टाने लक्ष्मण रेषा आखली; […]
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! 20 लाख लाडक्या बहिणींना मिळणार हक्काची घरं
CM Devendra Fadanvis Announced 20 Lakh Houses : राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चांगलाच बोलबाला झाला होता. त्यानंतर मात्र अजून लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे पुढील हप्त्यांचे पैसे कधी मिळणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान आता […]
नवा फॉर्मुला, मंत्रिपदाची संधी फक्त अडीच वर्षांसाठी, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar On Maharashtra Cabinet : राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भ मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार
‘लाडक्या बहिणीच्या’ निकषांत कोणताही बदल नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका’; आदिती तटकरेंनी क्लिअरच केलं
लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही