Land For Job Scam : रेल्वेमध्ये नोकऱ्यांच्या बदल्यात जमिनी जमिनीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (money laundering)प्रकरणात ईडीनं (ED)पहिलं आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि आरजेडीचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav)यांच्या पत्नी, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri Devi)आणि त्यांची कन्या खासदार मीसा भारती यांची नावं घेतली आहेत. Pakistan : प्रशिक्षक पराभवाला जबाबदार; […]
Giriraj Singh on Nitish Kumar : पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्व प्रमुख पक्ष आणि आघाड्या राष्ट्रीय पातळीवर कामाला लागल्या. कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, आघाडी-युतीच्या चर्चा अशा सर्व वातावरणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची संधी सत्ताधारी वा विरोधक सोडत नाही. या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये लवकरच नेतृत्व बदल होणार असल्याचं विधान […]