Landslide in Himachal मध्ये भूस्खलन झालं. त्यानंतर भीषण अपघातामध्ये बसवर मोठी दरड कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Darjeeling Landslide : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Jammu and Kashmir मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार, रियासी जिल्ह्यात माता वैष्णो देवीच्या तीर्थयात्रेच्या मार्गावर भूस्खलन झाले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, डोंगरावरून रस्त्यावर माती आणि दगड पडल्यामुळे वाहतूक थांबवावी लागली आहे.
मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट आहे. वायनाडमध्ये अद्याप हवामान फारसं सुधारलेलं नाही. त्यामुळे बचाव पथकाला मोठी अडचण येत आहे.
केदारनाथ मंदिराकडे जात असताना मार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. चिरबासाजवळ दरड कोसळली आहे. तीन यात्रेकरुंचा मृ्त्यू झाला आहे.
मिझोरामची राजधानी एजवॉलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजधानीच्या शहराजवळील एका दगडाच्या खाणीत भूस्खलन झाले.
पापुआ न्यू गिनीमध्ये मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. येथे भूस्खलन झालं आहे. या भूस्खलनात अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे.