Ajit Pawar Instructions Suraj Chavan To Resign : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या युवक प्रदेशाध्यक्षाने छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला, त्यामुळे म्हणून सूरज चव्हाण (Suraj Chavan) आक्रमक झाले होते. ही घटना लातूरमध्ये घडली होती. त्यानंतर राज्यात मोठं तणावाचं वातावरण होतं. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतलेला […]
Vijay Wadettiwar Reaction On NCP Suraj Chavan : लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. सत्ताधारी माजलेत, असा घणाघात कॉंग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) केलाय. कोणी जेवण मिळालं नाही म्हणून मारते, कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले म्हणून मारत आहेत. जबाबदारीपासून हात झटकल्यावरून प्रश्न विचारले तर मारहाण […]