Priyanka Gandhi यांची काँग्रेसचे लातूर मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी काळगेंच्या प्रचारासाठी उदगीरमध्ये जाहीर सभा पार पडली.
मुंबई : अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र केडरचे माजी IAS अधिकारी प्रवीणसिंह परदेशी आपल्या राजकीय इनिंगला प्रारंभ करणार आहेत. येत्या 20 मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. परदेशींनी नुकताच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशचे (मित्रा) सीईओ पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या […]
“अमित देशमुख, तुमच्याकडे लातूरच नव्हे तर महाराष्ट्र आशा आणि अपेक्षेने पाहात आहे. तुम्हाला वारसा आहे. तुमचे वक्तृत्वही चांगले आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात फिरा. राज्यात फिरण्याची हीच वेळ आहे, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे राहू”. रविवारी लातूरमधील निवळीमध्ये विलास सहकारी साखर कारखान्याच्या आवारात लोकनेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) स्मृती सोहळा, त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण, ‘विलास भवन’ […]