Ashok Chavan replies Radhakrishna Vikhe : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत तसे दबावाच्या (Lok Sabha Election 2024) राजकारणाने वेग घेतला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील अनेक जण भाजपात येण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
Chitra Wagh replies Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत (Lok Sabha Election 2024) आहेत. राजकीय पक्षांकडून मतदारसंघांची चाचपणी केली जात असून जागावाटपाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेदाच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आघाडीत कोणतेच मतभेद नसल्याचे नेते सांगत आहेत. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही एक दोन जागांवरून आघाडीत […]
प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी) Maharashtra Politics : आगामी सर्वच निवडणुकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा भाजपाचा (Lok Sabha Election 2024) प्रमुख विरोधक आहे. उबाठा गट जसा भाजपसाठी डोकेदुखी आहे तसा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेसाठी देखील डोकेदुखी आहे. उबाठा शिवसेनेची अधिकाधिक मते कशी कमी करता येतील, अथवा उबाठा गटाला अडचणीचे ठरतील असे गट पक्ष […]
Lok Sabha 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक चांगलीच गाजण्याची (Lok Sabha 2024) चिन्हे दिसत आहे. एकतर या मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाजपाचे सुजय विखे आहेत. तर दुसरीकडे हा मतदारसंघ भाजपाकडून हिसकावण्याची तयारी शरद पवार गटाकडून सुरू झाली आहे. त्यामुळे सुजय विखेंना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार शोधला जात आहे. यातूनच राहुरी विधानसभा मतदारसंघाचे […]
Devendra Fadnavis : शिवसेनेतील शिंदे गटाने भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. दुसरीकडे वर्षभरानंतर अजित पवार गटही सरकारमध्ये सामील झाला. सरकार व्यवस्थित चाललं असताना अजितदादांना सामावून घेण्याची काहीच गरज नव्हती असा सूर त्यावेळी होता. शिंदे गटाने नाराजीही व्यक्त केली होती. परंतु, आता लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) अगदी जवळ आलेल्या असताना भाजपने […]
Sanjay Raut Criticized BJP on Ram Mandir : देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे (Lok Sabha Election 2024) वाहत आहेत. राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असली जागावाटप अद्याप झालेलं नाही. जागावाटपावरून विरोधी आघाडीत धुसफूस वाढू लागली आहे. तर दुसरीकडे अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. विरोधकांनी या सोहळ्याला राजकारणाशी जोडत […]
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) राजकारणातील विविध प्रयोग सातत्याने करणारे नेतृत्व. पुढारलेल्या जाती वगळून संख्येने कमी असलेल्या जातींना सोबत घेत आपली स्वतंत्र वाटचाल त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात कायम ठेवली आहे. यश मिळो अथवा न मिळो सातत्याने प्रयोग करत असतात. भाजपविरोध हा त्यांचा मूळचा अजेंडा. या अजेंड्याच्या विरोधात काॅंग्रेससोबत जाण्याची त्यांची या वेळी मनापासून तयारी आहे. पण मोदी […]
Lok Sabha Election 2024 : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग काँग्रेस उद्या नागपूर शहरातून फुंकणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि देशभरातील नेत्यांच्या उपस्थिती भव्य रॅलीने करणार आहे. काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त ‘है तैयार हम’ ही रॅली काढण्यात येणार आहे. देशातील जनतेसाठी हा […]