Prakash Ambedkar : पुढील वर्षात देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. यचासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दोनच दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहित १२ जागांची मागणी केली. त्यानंतर प्रकाश […]
Chandrakant Patil : सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha elections) वारं वाहू लागलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत अनेक दावे प्रतिदावे केले जात आहे. मविआत जागा वाटपाबाबद एकमत नसल्याच दिसतं. तर महायुतीतही तिच परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपाबद्दल महत्वाचे संकेत दिले होते. भाजप 26 तर […]
Uddhav Thackeray : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकजूट करून इंडिया आघाडी स्थापन केली आहे. राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप त्यांच्यात जागा वाटपाबाबत एकमत […]
मुंबई : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी विरोधी पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडी स्थापन केली. आता वंचित बहुजन आघाडी देखील इंडिया आघाडीत सामील होण्याची शक्यता आहे. त्यांनी तसं पत्रही इंडिया आघाडीच्या नेत्यांना लिहिलं आहे. दरम्यान, इंडिया आघाडी […]
Supriya Sule : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) प्रत्येक पक्षात जागावाटपावरून चढाओढ सुरूआहे. त्यातच काल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने बारा जागा लढवाव्यात, असे म्हटलं. त्यांच्या या प्रस्तावावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांवर अन्याय अन् […]