लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली असून आता उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विरोधकांची यामध्ये मोठी खेली पाहायला मिळणार असं दिसतय.
एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर आता उपाध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे.
विरोधकांनाही बोलण्याची संधी या सभागृहात मिळाली पाहिजे. मला खात्री आहे की तुम्ही विरोधकांनी बोलण्याची संधी द्याल.
लोकसभा अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला विजयी झाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजनाथ सिंह यांच्यावर आरोप केला होता. यावर राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधी पक्षांचे संख्याबळ वाढल्याने ते यंदा उपाध्यक्ष पदावरून कोणतीही तडजोड करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत.
कोण होणार लोकसभा अध्यक्ष? हा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. यातच विरोधकांनी टीडीपीला मोठी ऑफर दिली आहे.
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने अध्यक्षपदाचा दावा सोडलाय. त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शविलाय. तर टीडीपीने सर्वसंमतीने निर्णय असे म्हटलंय.