- Home »
- Lok Sabha
Lok Sabha
‘औरंगाबाद अन् उस्मानाबाद’ नावानेच लोकसभा निवडणूक : नामांतराची दखल घेण्यास आयोगाचा नकार
पुणे : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad) या शहरांची नामांतर प्रक्रिया पूर्ण होऊन आता सरकारी दफ्तरी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन नवीन नावांनी ही शहरे ओळखली जात आहेत. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of india) या नामांतराची दखल घेण्यास नकार दिला आहे. परिसीमन आयोगाच्या निर्णयानुसार शहराच्या नावात बदल करण्याची आवश्यकता नाही, असे सांगून […]
परभणीत महायुतीतील तिन्ही पक्षांच्या दंड-बैठका… जागा राखण्याचे ठाकरे गटापुढे आव्हान!
परभणी लोकसभा मतदारसंघ. गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेला (Shiv Sena) असलेला विजयाचा आशीर्वाद पण त्याच जोडीला लाभलेला पक्षांतराचा शाप, असे दोन शब्दात परभणी लोकसभा मतदारसंघाचे (Lok Sabha) वर्णन करता येईल. पण संजय जाधव यांनी हा शाप धुवून काढला आणि शिवसेनेला पवित्र करत भगवा या मतदारसंघात फडकविता ठेवला. आता पुन्हा एकदा संजय जाधव (Sanjay Jadhav) लोकसभा गाठण्यासाठी […]
भाजपसाठी सर्वात सेफ मतदारसंघ; पण सलग दोनवेळा विक्रमी मतांनी निवडून आलेला खासदारही आहे गॅसवर
मुंबई : 2014 आणि 2019 या दोन्ही मोदी लाटेत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले फार थोडे उमेदवार आपल्याला सांगता येतील. याच फार थोड्यामध्ये मुंबई उत्तर मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचे नाव घ्यावे लागते. 2014 मध्ये तब्बल चार लाख 46 हजार आणि 2019 मध्ये चार लाख 65 हजार […]
घड्याळाची टिकटिक घराघरात वाजण्यासाठी तयारीला लागा; सुनील तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई : आगामी काळात राज्यात लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही या निवडणुकांसाठी आता तयार सुरू केली आहे. दरम्यान, आपल्या घड्याळाची टिकटिक घराघरात वाजण्यासाठी तयारीला लागा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केलं. Share Market : […]
Pune Lok Sabha : रविंद्र धंगेकरांची दिल्लीवारी : काँग्रेसमध्ये चलबिचल, भाजपमध्ये चिंता
Who is Dhangekar? या चंद्रकांतदादांच्या एका प्रश्नाने वारे फिरवलेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक राज्यात गाजली. भाजपच्या हेमंत रासणे (Hemant Rasane) यांचा 10 हजार मतांनी पराभव करत काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी इथून विजय मिळविला. आता याच विजयाची पुणे लोकसभेतही पुनरावृत्ती करण्यासाठी धंगेकर तयारीला लागले आहेत. त्यांच्या या तयारीने त्यांच्या काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये चलबिचल तर वाढली आहेच […]