- Home »
- Loksabha Elecion
Loksabha Elecion
संजय निरुपम यांची 20 वर्षांनी घरवापसी! का सोडली होती शिवसेना? वाचा सविस्तर
काँग्रेस पक्षाने निलंबीत केल्यानंतर संजय निरुपम यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी 20 वर्षानंतर घरवापसी केली आहे.
ठरलं! सांगलीत विजयासाठी विशाल पाटील मतदारांकडे ‘लिफाफा’ घेऊन जाणार; आयोगाने दिलं चिन्ह
सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीतून विशाल पाटलांनी (Vishal Patil) अर्ज मागे न घेतल्याने आता येथे तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, विशाल पाटलांना निवडणुकीसाठी आयोगाकडून लिफाफा हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे आता सांगलीतून विजय मिळावा यासाठी मतदारांकडे विशाल पाटील लिफाफा घेऊन मतदारांच्या दारात जाणार आहेत. (Vishal Patil Gets Liphafa Symbol For Sangli […]
2019 ते 2024 शिरूरला खासदारच नव्हता, आढळराव पाटलांचा गजब दावा
Shivajirao Adhalarao Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीच्या चर्चेत अनेक विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेच्या मैदानात आहेत. यावेळी बोलताना, आढळराव पाटलांनी 2019 ते 2024 या काळात शिरूरला खासदारच नव्हता असा गजब दावा केला आहे. तसंच, आपण कधी आणि काय काम […]
