Sharad Pawar : महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील चेहरा कोण, या प्रश्नाचे उत्तर काय येणार? तर बहुतांश जण शरद पवार यांचेच नाव घेतील. भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची युती करण्यात शरद पवार (Sharad Pawar) हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस (Congress) नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. त्याला निमित्त ठरले आहे […]
शिर्डी : मोदी सरकार एखाद्या धोरणाबाबत अशी काही मांडणी करतात की, ही मांडणी पाहून खासदारही थक्क होऊन जातात. असे कौतुकाचे शब्द उच्चारत शरद पवारांनी (Sharad Pawar) मोदींच्या फेल झालेल्या कार्यशैलीवर टीका करण्याची संधी साधली आहे. मात्र, नरेंद्र मोदींची (Narendra Modi) मांडणीच चांगली असते. प्रत्यक्षात यातील काहीच येत नाही. आतापर्यंत मोदींनी दिलेल्या सर्व गॅरेंटी खोट्या ठरल्याचा […]
नवी दिल्ली : भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) नवा नारा देत रणशिंग फुंकले आहे. नव्या नाऱ्याच्या माध्यमातून भाजपनं येणाऱ्या निवडणुकांमध्ये गेल्या दोन वेळच्या मिळालेल्या जागांपेक्षा अधिकचा आकडा गाठू असा दावा केला आहे. ‘तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार’ असा नारा काल (दि.2) पार पडलेल्या भाजपच्या बैठक निश्चित करण्यात आला आहे. […]
Mahavikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जागा वाटपासाठी अनेक पक्षांनी वाटाघाटी सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमध्ये जागावाटपावर चर्चा करण्यासाठी बैठका सुरू आहेत. राज्यातील 48 लोकसभेच्या जागांपैकी ठाकरे गटाने 23 जागांवर दावा केला आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की लोकसभेचा जागा […]
Ashok Chavan : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) जागावाटपावरुन महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) खडाजंगी सुरू आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे. ते म्हणाले की कोण जिंकण्याच्या स्थितीत आहे आणि कोण जागा […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)-:लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) पडघम वाजू लागले आहेत. त्यात एका संस्थेची मतदार कल चाचणी महाविकास आघाडीच्या बाजूने आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी आनंदी आनंद आहे. या मतदार कल चाचणीचा आधार आता महाविकास आघाडीचे नेते घेत आहे. त्यात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून थेट तू-तू मैं-मैं होऊ लागले आहेत. मुंबईतील जागेवर आता […]
Mararashtra politics : पुढील वर्ष महाराष्ट्रासाठी निवडणुकीचे वर्ष असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी रंगणार आहे. एप्रिल ते मे महिन्यात लोकसभेसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांसाठी आणि राजकीय पक्षांसाठी 2024 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. 2024 मध्ये […]
Nana Patole : देशावर जेव्हा संकट येते, तेव्हा याच नागपूरच्या भूमितून कॉंग्रेसने (Congress) एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान आणि लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आले आहेत, ही व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची आहे. 28 रोजी नागपुरात काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) जुलमी, अत्याचारी व अंहकारी सरकारला घरी पाठवण्यासाठी एल्गार पुकारून परिवर्तनाचा संदेश […]