Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये बोलणी सुरू आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरून आज मुंबईत महाविकास आघाडीची तिसरी बैठक पार पडली. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर आज प्रथमच माविआच्या बैठकीला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी हजेरी लावली. वंचित बहुजन आघाडीच्या […]
Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर आज मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सहभाग घेतला. बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील इंडिया आघाडी संपली आहे. राज्यातील महाविकास आघाडीची अवस्था इंडिया आघाडीसारखी होऊ देणार नाही, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. आज […]
पुणे : पुणे शहर माझी जन्मभूमी आणि आता कर्मभूमी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचे असल्याचा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यातून सुनील देवधर यांचे नाव चर्चेत आहे. त्यानंतर आता जन्मभूमीनंतर पुण्याला कर्मभूमी बनवण्याचा निर्णय देवधरांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या […]
पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या सत्ता समीकरणात भाजपनं बिहारमध्ये 2025 मध्ये होणाऱ्या विधानभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जनतेसमोर ठेवला आहे. त्यामुळे 2025 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची लढत सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) विरुद्ध तेजस्वी यादव होणार हे चित्र आता जवळपास निश्चित झाले आहे. सम्राट चौधरी हे मागास जातीतील असून आता ते बिहारमध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याची जोरदार […]
Loksabha Election 2024 : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज एक घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’चा नारा देत विरोधी इंडिया आघाडीला (India Aghadi) मोठा धक्का दिला आहे. राज्यातील सर्व 42 जागांवर टीएमसी एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचे ममता यांनी स्पष्टपणे […]
Voting Center in housing society : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) शहरातील सहकारी संस्थांमध्येही मतदान केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. शहरी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये (Housing society) मतदान केंद्र बांधले जाणार आहे, त्या सोसायटीतील रहिवाशांना तसेच त्या सोसायटीबाहेरील नागरिकांना मतदानासाठी तेथे जावे लागणार आहे. […]
Budget expectations : 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदर केंद्र सरकार त्यांच्या या कार्यकाळातील शेवटचे बजेट (Budget expectations) सादर करणार आहेत. भाजप सरकारचे हे बजेट अंतरिम बजेट असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन ( Nirmala Sitaraman ) 1 फेब्रुवारीला संसदेमध्ये हे बजेट सादर करतील. त्यासाठी 31 जानेवारीपासून अधिवेशन सुरू होईल. त्यामध्ये बजेट सादर करण्याच्या अगोदर आर्थिक आढावा सादर केला […]
Ramesh Chennithala on BJP : देशासमोर धर्मांधशक्तीचे मोठे आव्हान असून येत्या निवडणुकीत या शक्तींचा ताकदीने सामना केला जाईल. या मनुवादी शक्ती जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे, संघर्ष निर्माण करण्याचे काम करत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देश जोडण्यासाठी तसेच सामाजिक सद्भाव वाढावा, यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली व आता मणिपूर ते […]
अमरावती : पुढील वर्षी देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचे (Loksabha Election 2024) बिगुल वाजणार असून, विजयी पताका फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मविआमधील नेत्यांकडून अनेक जागांवर दावा केला जात आहे. मात्र, अद्याप यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे काँग्रेससह अन्य मंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे ताण असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यात मविआचा (Mahavikas Aghadi) भाग असतानादेखील विविध […]
(Loksabha Elction 2024) राजकीय कार्यकर्ता हा कढिपत्त्यासारखा असतो. उकळत्या तेलात सर्वात आधी कढिपत्त्याला टाकले जाते. खादयपदार्थ तळून तयार झाला की खाताना सर्वात आधी कढिपत्त्याला बाहेर काढले जाते. म्हणजे आधी हुतात्मा तोच होणार आणि कार्यभाग आटोपला की त्याचाच कार्यक्रम होणार. कार्यकर्त्यांच ठिक आहे हो. पण राजकीय पक्षांचही असचं असतं! गरज सरो आणि मदत करणारा मरो, ही […]