मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांवेळी मनसेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, आता विधानसभेवेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एकला चालो रे ची भूमिका जाहीर केली असून, लोकसभेवेळी दिलेल्या पाठिंब्याची महायुतीकडून (Mahayuti) परतफेड बिनशर्त केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार महायुती विधानसभेती काही निवडक जागांवर मनसेला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. यासाठी शिंदे, फडणवीस […]
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनायक राऊत लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांना राणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
लोकसभेनंतर अजित पवारांचे अनेक नेते शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छूक असून, ते केवळ निधी वाटपासाठी हे सर्व थांबले असल्याचे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते.
भारतात पहिल्यांदा EVM मशीन मतमोजणी बाबत FIR दाखल झाला आहे त्यामुळे रवींद्र वायकर यांना आर्टिकल 99 नुसार त्यांना खासदारकीची शपथ देणे म्हणजे संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणे ठरेल.
आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी नाव न घेता विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. एखादा व्यक्ती निवडणुकीत जिंकल्यानंतर आपण स्वतःच्या हिंमतीवर जिंकलो असे सांगतो पण पराभवानंतर दुसऱ्यांची नावं सांगतो.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट 90 ते 95 जागा लढवण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 80 ते 85 जागा लढू शकते.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात झालेली निवडणूक आणि त्याची मतमोजणी ही पारदर्शकपणे पार पडली का? : आदित्य ठाकरे
लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या. यातही 28 जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊच जागा जिंकता आल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची प्राथमिक बैठक पार पडली.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीला 45 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा भाजपसह महायुतीतील प्रत्येकजण देत होता.