इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार भाजपला हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला वीस ते बावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे.
आजवर विरोधकांना धोबीपछाड करणारे रामदास तडस (Ramdas Tadas) या निवडणुकीतीही विरोधी उमदेवाराला पराभूत करून विजयाची हॅट्रीक मारणार का?
राहुल गांधी हे भारताचे काय अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील, अशी स्वप्न त्यांना पडत असतील. त्यांना खुशाला स्वप्नं पाहू द्या
देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान येत्या 1 जून रोजी पार पडणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात सुरू असलेली निवडणुकीच्या धामधुमीत मोदींसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी देशातील अनेक मतदारसंघ पिंजून काढले.
अमरावतीचा निकाल काय लागणार? याचे आडाखे सर्वसामान्यांसह राजकीय विश्लेषक बांधत आहेत. दरम्यान, अमरावतीत विजयाचा गुलाल कोण उधळतो, हेच ४ जूनलाच स्पष्ट होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अनुभवी चोर म्हटले, त्यावर केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन पीएम मोदींसह ईडी सीबीआयवर निशाणा साधला.
बारामतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केल्यानंतर पवारांनी राज्याच्या निकालावरही भाष्य केले.
महादेव जानकरांनी मोठा दावा केला. परभणीत विजयाचा गुलाल माझाच असेल, असं वक्तव्य त्यांनी केलं.
लोकसभा निवडणुकीत NDA चे अधिकृत उमेदवार उपेंद्र कुशवाह यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिकी पक्षविरोधी आहे.