मतांच्या विभाजनामुळे जालन्यातील निकालात मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मोदींनी रोड शो करून मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केल्याची टीका कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केली.
सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी रायबरेली येथील सभेत जनतेला भावनिक आवाहन केलं. मी माझा मुलगा तुम्हाला सोपवत आहे, असं त्या म्हणाल्या.
महाजनांच्या या स्पष्टोक्तीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे.
राजकारणात भाजपला पोरचं होत नाहीत, म्हणून त्यांना सगळी नकली संताने देखील आपल्या मांडीवर घ्यावी लागतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावं, निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील, असा टोला अजित पवार गटाने लगावला.
राहुल गांधींसोबत 24 पक्षांची खिचडी आहे. त्यांना अजून आपला पंतप्रधान पदाचा चेहराही ठरवता आला नाही. - देवेंद्र फडणवीस
Pankaja Munde Manmad sabha : मी बीड जिल्ह्याची निवडणूक कशी लढले? हे सर्वांना माहित आहे, असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं.
मोदींना रस्त्यावर यावे लागले. तुम्ही कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, हा महाराष्ट्र तुमच्या मागे उभी राहणार नाही, अशी टीका राऊतांनी केली.
भ्रष्टाचारी व घोटाळेबाज उमेदवारांवर बोलण्याची वेळ येऊ नये यासाठीच सभा टाळून, भाषणबाजी टाळून मोदींनी फक्त रोड शोचाच आग्रह केला.