घाटकोपरमध्ये प्रभू श्रीरामाचे बॅनर लागलेत. यावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. पराभवाच्या भीतीने रामाला मैदानात उतरल्यांचं ते म्हणाले.
राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते, असा टोला राऊतांनी लगावला.
मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना फॉलो केले असता राज ठाकरे (Raj Thackeray) पत्रकारांवर चिडल्याचं दिसलं.
प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला न जाऊन आम्ही काही चुकी केली आहे, असे वाटत नाही. त्यांनी राजकीय कार्यक्रम बनवलं होतं- प्रियांका गांधी
भाजपच्या नेत्यांनी केवळ भडकाऊ भाषणं करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे सत्तेत राहूनही त्यांच्याकडे सांगण्यासासारखे काहीच नाही
भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपने वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. यावर फडणवीसांनी भाष्य केलं.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी (Vinod Tawde) पूनम महाजन यांना उमेदवारी न देण्याचं कारण सांगितलं.
निवडणुकीचा निकाल 'इंडिया आघाडी'च्या बाजूने लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार आहात? असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला.
लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर हे भारतीय जनता पक्षासोबत जातील, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
मोदींच्या काळात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा आरोपही खरगेंनी केला.