शातील प्रत्येक महिला मोदींना आईसमान असेल तर कुस्तीपटूंवर अत्याचार करणाऱ्या बृजभूषणचा मोदींनी राजीनामा का घेतला नाही, असा सवाल कराळेंनी केला.
सत्तापिसासून भापजचा संवेदनशीलपणा संपला आहे. खरंतर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. - विजय वडेट्टीवार
विधान परिषद निवडणुकीबद्दल मोठी अपडेट, शिक्षक, पदवीधरच्या चार मतदारसंघांसाठी जाहीर केलेली निवडणूक पुढे ढकलली.
ठाकरे आणि पवारांना लोकांची सहानुभूती असल्याने मविआला राज्यात 32 ते 35 जागांवर विजय मिळू शकतो
काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून उडकीस आला.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मतदानासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप केला. यावर आता समाजसेवक अण्णा हजारेंनी भाष्य केलं.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच पैसे वाटल्याचा संशय व्यक्त केला.
अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये (EVM Machine) तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आलं. त्यामुळं मतदारांची चांगलीच अडचण झाली.
सुषमा अंधारे यांनी एक पोस्ट करत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. शिंदे-फडणवीस-अजित पवार यांनी दिलेल्या सुपारीत पहिली सुपारी माझी हा माझा विजय
आज (दि. 13 मे) चौथ्या टप्प्यासाठी देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे.