राज्यात सर्वात आधी फोडाफोडीचं राजकारण कुणी केलं असेल तर ते शरद पवारांनी (Sharad Pawar) केल्याची टीका राज ठाकरेंनी केली.
इंडियाची सत्ता आल्यास ते संगीत खुर्ची खेळून दरवर्षी नवा पंतप्रधान निवडत बसतील, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
कॉंग्रेस (Congress) पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना (Shivsena)अजमल कसाबच्या बाजूने आहे, तर आम्ही उज्जल निकम (Ujjal Nikam) यांच्या बाजूने आहोत
Arvind Kejriwal : आज अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या 10 गॅरंटी जाहीर केल्या आहेत.
अजित पवार हे राज्यातील तगडी आसामी आहेत. मात्र त्यांनी पोरांसोरांना दमबाजी करणं सुरू केलं. - कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात
इंडिया आघाडीतील (India Alliance) अनेक घटक पक्षांनी आपापल्या राज्यात निवडणूक प्रचाराचे केजरीवाल यांना निमंत्रणे पाठवण्यास सुरुवात केली.
मोदी सरकारला आलेली सत्तेची गुर्मी उतरवा, असं आवाहन बीड येथील प्रचार सभेत शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं.
जो जनतेला त्रास देईल, गोर गरिबांची पिळवणूक करेल, त्याला सोडणार नाही, असा इशारा विखेंनी दिला.
देशभरात 13 मे रोजी लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान होतय. दरम्यान, चौथ्या टप्प्यातील उमेदवारांसाठी चाललेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या.
देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरे मानसिक रुग्ण असून त्यांना मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जा, असा टोला फडणवीसांनी लगावला.