राज्यात काही मतदारसंघात पार पडलेल्या मतदानाचा टक्का कमी झाल्याने महायुतीच्या नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टेन्शन वाढले आहे.
ही नोटीस नेमकी कोणत्या कारणासाठी बजावण्यात आली आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली.
भविष्यात जर कॉंग्रेस (Congress)सत्तेत आली तर ते राम मंदिराला कुलूप लावतील, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केला.
देशात काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिराचे आम्ही शुध्दीकरण करणार आहोत. हिंदू धर्मातील चारही शंकराचार्यांचा या विधीला विरोध होता.
दिलीप वळसे हे शरीराने आणि मनाने कुठं आहेत, हे सर्वांना कळावं, यासाठी आपण त्यांची नार्को टेस्ट करूया - अजित पवार
राजकारण ठीक आहे. पण, खेळातही गुजरात पाहायला लागला तर ही जनता तुम्हाला गुजरातलाच पाठवेल, असा इशारा थोरातांनी दिला.
नगरमधील सभेला संबोधित करण्यासाठी उभ्या राहिलेल्या मोदींनी नेहमीप्रमाणे त्यांच्या भाषणाची सुरूवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी अभिवादन करत मराठीतून केली
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज (दि.7) पार पडत असून, यात राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
पाच वर्षात कोल्हे मतदारसंघातल्या कोणत्या गावात गेले नाहीत. कोणता निधी दिला नाही. त्यांचा खासदारकीचा 80 टक्के निधी परत गेला. - अमोल कोल्हे