एकनाथ खडसे यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावं, असा खोचल सल्ला महाजन यांनी दिला.
प्रकाश आंबेडकरांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी शेडगेंना पाठिंबा जाहीर करत प्रकाश आंबेडकरांना धक्का दिला.
काँग्रेसने (Congress) एखाद्या अनौरस बाळासारखं कलम 370 सांभाळलं. मोदींनी कलम 370 हटवून काश्मीरला भारताशी जोडण्याचे काम केले. - शाह
पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारणे हा माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद निर्णय असल्याची भावना गावित यांनी व्यक्त केली.
गेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव करून विजय मिळवला होता. यावेळीही स्मृती इराणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत
पालघरची जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला गेली आहे. या ठिकाणी भाजपने माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली
गलीची जागा ठाकरे गटाकडे जाण्यासाठी जयंत पाटीलच (Jayant Patil) कारणीभूत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. त्यावर आता जयंत पाटलांनी भाष्य केलं.
दारूच्या व्यसनात बुडालेले लोक बापजाद्यांची संपत्ती संपवून टाकतात. तसं दारूड्याची वृत्ती आणि मोदींची वृत्ती एकच आहे, त्यांना आणखी पाच वर्षे दिली तर ते देशाला कंगाल करतील, अशी टीका आंबेडकरांनी केली.
जभूषण यांचा मुलगा फक्त डमी उमेदवार आहे. खरी सत्ता ब्रृजभूषणच चालवतील. केवळ लोकसभा निवडणुकीतच नव्हे, तर ब्रृजभूषण यांनी कुस्ती संघातही तेच केले
भाजपचे विद्यमान खासदार ब्रृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांचा पत्ता कट करत भाजपने त्याचे पुत्र करण शरण सिंह यांना उमेदवारी दिली.