आत्तापर्यंत भाजपने 27 शिवसेना शिंदे गट 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 5 जागांवर उमेदवार घोषित केलेले आहेत.
Who is Yamini Jadhav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी घोषणा करत दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
उद्धव ठाकरेंनी दिल्लीला फोन करून त्यांना कशाला घेता, त्यापेक्षा आम्हीच तुमच्यासोबत येतो, अशी ऑफर ठाकरेंनी भाजपला दिल्याचा दावा शिंदेंनी केला.
उज्ज्वल निकम यांना उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून त्यांच्यावर काही आक्षेप घेता येणार नाही.
Parvez Ashrafi : नगर दक्षिणेत होणारी तिरंगी लढत आता दुरंगी होणार आहे. कारण, आता या निवडणुकीतून एमआयएमने माघार घेतली आहे.
आता अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) अर्ज भरतांना शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे, सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे
तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू, असा फडणवीसांनी शब्द दिला. ते आम्हाला मदत करत असतील तर लोकसभेला आम्ही देखील त्यांना मदत करू.
सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विनंती केल्यामुळे आपण बारामती लोकसभा मतदार संघात वंचितचा उमेदवार दिला नसल्याचा दावा आंबेडकरांनी केला.
ज्यांनी माझ्याशी विश्वास घात केला, त्यांचा सत्यानाश झालेला आहे, तसंच आताही होईल, अशा शब्दात फडणवीसांनी मोहित आणि जानकरांवर टीकास्त्र डागलं.