शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये (UBT) काँग्रेसचा (Congress) सॅंडवीच झाला आहे. - प्रकाश आंबेडकर
भाजपच्या आक्रस्ताळ्या बाईने काहीतर बोलण्याचा प्रयत्न केला. आधी तीर मारायचा आणि नंतर वर्तुळ करायचं, अशी त्यांची सवय आहे. - सुषमा अंधारे
शिर्डी लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचार सभेसाठी शनिवारी 4 मे ला प्रकाश आंबेडकर श्रीरामपूरमध्ये.
अजित पवार म्हटलं की समोर येत स्पष्ट बोलणारं आणि नेहमी कडक कपडे आणि डोळ्यांवर गॉगल असलेले व्यक्तीमत्व
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रभर दौरा सुरू केला. कधी नव्हे ते एवढं फिरत आहे. त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळं त्यांच्यात नैराश्य आहे
पद्मश्रींच्या पुढच्या पिढीने काय केले? हे सांगण्यासाठी आज स्व. आप्पासाहेब पवार हयात असायला हवे होते. पवारांना आता विस्मरण होऊ लागले आहे - विखे
पंतप्रधान मोदी म्हणतात त्यांना संविधान बदलायचे नाही आणि खासदार असे वेगळं कसा बोलतात, असा सवाल पवारांनी केला.
शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. मोदींच्या राजवटीत हुकुमशाही सुरू असल्याची टीका पवारांनी केली.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse)यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिलेला असताना महायुतीकडून गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.