सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) आता लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या (आप) प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.
पुरावे गायब करण्याची कॉंग्रेसची परंपरा पहिल्यापासून आहे, पुरावे सोडून द्या, लोक गायब करण्याची परंपरा आहे, अशी टीका उदयराजेंनी केली.
क्लिनचिटची एकप्रत राज्य निवडणूक आय़ोगालादेखील पाठवण्यात आली आहे.
संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यावर जोरदार टीका केली. तुझी शिकार नक्की करणार, असा इशारा त्यांनी दिला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) टीका केली. उबाठाचा 'वचननामा' नसून 'यूटर्ननामा' असल्याचं ते म्हणाले.
राजीव गांधींनी (Rajiv Gandhi) इंदिरा गांधींच्या संपत्तीसाठी वारसा कर कायदा रद्द केल्याचा आरोप मोदीनी केला.
संविधान निर्माण करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस वारंवार अपमान करत असल्याची टीका मोदींनी केली.
विशाल पाटील यांच्या बंडानंतर काँग्रेसने अहवाल तयार केला. हा अहवाल हायकमांडला पाठवला आहे.
आढळराव पाटील विजयी होतील, मात्र, त्यांना किती मते मिळतील, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असं अजित पवार म्हणाले.
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात असून, या सभांमधून नरेंद्र मोदींनी काँग्रसवर जोरदार टीका केली होती.