Luke Coutinho On Clean Air In Mumbai : लाईफस्टाइल कोच कोउटिन्हो यांनी (Luke Coutinho) देशातील हवेच्या शुद्धतेवरून (Clean Air) मोठा प्रश्न उपस्थित केलाय. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनाच या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केलीय. ल्यूक कोटिन्होने म्हटलंय की, मी सामाजिक कार्यकर्ता किंवा योद्धा नाहीये. मी या देशाचा एक सामान्य नागरिक आहे. […]