Truck Driver Protest : हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने (Hit and Run) कठोर भूमिका घेतली अन् तितकेच कठोर नियमही आणले. यामुळे देशभरातील ट्रकचालक संतापले असून त्यांनी संपाचे हत्यार (Truck Driver Protest) उपसले आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. या संपाचा परिणाम देशभरात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब लांब रांगा लागलेल्या […]
Bus Fire Accident : मध्य प्रदेशातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गुना जिल्ह्यात (Bus Accident) कालरात्री डंपर ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या धडकेनंतर बस पेटली आणि या आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र यातील काही […]