लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे.
मध्य प्रदेशातील राजगडमध्ये रविवारी रात्री वऱ्हाडी मंडळींना घेऊन चाललेला ट्रॅक्टर अचानक उलटला. यामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशातील श्योपूर येथे नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवी राजे सिंधिया यांनी आज दिल्लीतील एम्समध्ये अंतिम श्वास घेतला.
1996 पासूनचा इतिहास पाहिला तर मध्य प्रदेशात भाजप प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होत आला आहे.
मध्य प्रदेशातील काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजपमध्ये प्रवेश केला.
Lok Sabha Elections 2024 : सर्वसामान्य अगदी गरीबातला गरीब व्यक्ती असो किंवा एखादा उद्योजक आणि गर्भश्रीमंत राजकारणी. पुत्रमोह कुणाला चुकलाय. मुलांच्या चांगल्या करिअरसाठी जसे आईवडील परिश्रम घेतात तसंच राजकारणातही घडतं. मुलगा किंवा मुलगी निवडणुकीच्या रिंगणात असतील तर मग विचारायलाच नको. मग पक्ष काय अन् बाकीच्या उमेदवारांचं काय जे त्यांच्या भरवशावर आहेत या कशाचाच विचार होत […]
BSP to Contest Lok Sabha Election in Madhya Pradesh : उत्तर प्रदेश आणि तेलंगाणानंतर मध्य प्रदेशात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढण्याची घोषणा बसपाने केली आहे. या निवडणुकीत बसपा (BSP) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सर्व 29 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आहे. मध्य प्रदेशात बहुजन समाज पार्टीने एन्ट्री घेतल्याने येथील निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. समाजवादी […]
Harda Factory Blast: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हरदा येथे फटाक्यांच्या कारखान्यात अचानक मोठा स्फोट झाला, (Harda Factory Blast) यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 40 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (MP Blast) या स्फोटामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. स्फोटानंतर फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजूबाजूच्या परिसरातील सुमारे 50 घरे […]
Bhopal News : लग्न होऊन फक्त पाच महिने झाले होते. नवविवाहित जोडप्याने हनिमूनला जाण्याचा बेत केला. हनिमूनसाठी गोव्याला (Goa) घेऊन जाईन असं वचन पतीने पत्नीला दिलं होतं. पण, घडलं भलतंच. पतीने पत्नीला थेट अयोध्या (Ayodhya) आणि वाराणसीला नेलं. मग काय नाराज झालेल्या पत्नीने माघारी परतल्यानंतर पतीला थेट फॅमिली कोर्टातच खेचलं आणि घटस्फोटाची मागणी केली. असा […]