मी गावाला आलो की इकडे टेम्परेचर कमी होतं आणि मुंबईत वाढतं अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाश शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला.
मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये दररोज वाहतुकीची कोंडी होणे सवयीचे झाले असून, लांबच लांब रांगा लागलेल्या रस्त्यावरून करोडो नागरिक त्यांच्या इच्छित स्थळी पोहचत असतात.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दहावा दिवस आहे. यावेळी विजय वडेट्टीवार आक्रमक मूडमध्ये होते. त्यांनी या जमीन खरेदीच्या मुद्द्याला हात घालत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.