महादेव जानकर ज्यावेळी आमदार झाले आणि मंत्री झाले त्याचवेळी त्यांच्यातील ईरा संपलेला आहे.
राष्ट्रीय समाज पक्ष हा देखील देशात मोठा पक्ष होऊन काँग्रेस आणि भाजपच्या लायकीला आला पाहिजे.
Sharad Pawar Vs Mahadeo Jankar महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा (Sharad Pawar) डाव हा अखेरचा डाव असतो, असे समजले जाते. काही पत्ते हातात ठेवूनच ते खेळ्या करत असतात असाही त्यांच्याबद्दचा समज आहे. मात्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांच्याकडून त्यांचा कात्रजचा घाट झाल्याचे दिसून येत आहे. आता हा कात्रजचा घाट म्हणजे जायचे एकीकडे पण […]
(Loksabha Elction 2024) राजकीय कार्यकर्ता हा कढिपत्त्यासारखा असतो. उकळत्या तेलात सर्वात आधी कढिपत्त्याला टाकले जाते. खादयपदार्थ तळून तयार झाला की खाताना सर्वात आधी कढिपत्त्याला बाहेर काढले जाते. म्हणजे आधी हुतात्मा तोच होणार आणि कार्यभाग आटोपला की त्याचाच कार्यक्रम होणार. कार्यकर्त्यांच ठिक आहे हो. पण राजकीय पक्षांचही असचं असतं! गरज सरो आणि मदत करणारा मरो, ही […]