Bring Madhuri Back : कोल्हापूरकरांच्या (Kolhapur) भावना पुन्हा एकदा महादेवी हत्तीणीच्या तीव्र झाल्या आहेत. आता ही लढाई थेट सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. महादेवी हत्तीणीला (Mahadevi) पुन्हा कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकार या प्रकरणात सरकार सर्वोच्च न्यायालयात पक्षकार होणार आहे. हा निर्णय नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र […]
महादेवी हत्तीणीला वनताराला पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही. यात शासनाचा काहीही संबंध नाही.
आज लोकांनी नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा काढली. ही पदयात्रा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.
विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ही मोहीम सुरू केली आहे.