राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
ज्या मतदारसंघात मतदार वाढले त्या ठिकाणी काँग्रसचे उमेदवार जिंकले, असे फडणवीस यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रात भाजपाने विधानसभेची निवडणूक हायजॅक केली होती, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.