काँग्रेसचे देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
अजित पवार आमच्यासोबत आल्याने थोडा संभ्रम निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात वेळ गेला.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेशाचे संकेत दिले.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार तयारी सुरु केली आहे.
आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या मग मुख्यमंत्रिपदाबाबत ठरवू असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
राज्यातील आताचं चित्र बदलायचं असेल तर सरकार बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी आपली एकजूट मात्र कायम ठेवा.
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघांचा अहवाल मागवला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता एक महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार.
पुढील १५ ऑगस्टला मंत्रालयाच्या आवारात जाऊन महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री तिरंगा फडकवेल. ठाकरे 2 चंच सरकार असेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन झाला.