काँग्रेसने थेट मुख्यमंत्रिपदावर दावा करू नये, अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळेच काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत लवकरच तुतारी फुंकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मी तुम्हाला शब्द देतो एकदा राज्य हातामध्ये द्या. या महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असे शरद पवार म्हणाले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 25 उमेदवारांची नावं अंतिम केली आहेत. या उमेदवारांनाच तिकीट दिले जाईल.
तुम्ही शरद पवारांना सोडून गेलात तेव्हा घर फुटत असल्याचं तुम्हाला कळलं नाही का? असा सवाल भाग्यश्री अत्राम यांनी केला.
ताज्या पोलनुसार या निवडणुकीत भाजप (BJP) राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो असा अंदाज बांधण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बुधवारी रात्री मोठी बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे.
देवगड-निपाणी राज्यमार्गावर ट्रक आणि बोलेरा यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातात तिघा युवकांचा जागीच मृ्त्यू झाला.
अजित पवार बारामतीत निवडणूक लढवायला घाबरतात अशी प्रतिक्रिया माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्रिपदाबाबत माझी अमित शाहांबरोबर कोणतीच चर्चा झालेली नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.