आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी भाषणात म्हणाले..
विरोधक मुलीला हाताशी धरून पक्ष फोडण्याचे काम करत आहेत. जी मुलगी तिच्या वडिलांची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार
मुख्यमंत्री निश्चितच महायुतीचा होईल. महायुतीचं लक्ष निवडणुकीत विजय मिळवण्यावर राहणार आहे. मुख्यमंत्री नक्कीच महायुतीचा होईल.
मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच घोषित करावे यासाठी दबाव टाकला जात होता.
आगामी काळात काय रणनीती असेल ते आताच उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस लगेच डाव टाकतील, असे जरांगे पाटील म्हणाले.
कोल्हापूर शहरातील गेबी चौकात भाजप नेते समरजित सिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
पुण्यातील कसबा आणि पर्वती या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
आपल्याकडे असणाऱ्या 54 जागांवर आपण लढणारच आहोत पण एकूण 60 जागांवर आपल्याला काम करायचं आहे असे अजित पवार म्हणाले.
काँग्रेसचे देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
अजित पवार आमच्यासोबत आल्याने थोडा संभ्रम निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात वेळ गेला.