शरद पवारांच्या शब्दाला मान देणारच पण माझा निर्णय पक्का आहे मी निवडणूक लढवणार. यंदा थांबण्याची माझी आजिबात तयारी नाही.
Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण (Maharashtra Elections) तापू लागलं आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) या निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक थीम साँँग लाँच करण्यात आले. या गीताच्या माध्यमातून निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशाही करण्यात आला. याप्रसंगी ठाकरे गटातील नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव […]
महाविकास आघाडीचं जागावाटप शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांत होत आहे.
महायुतीच्या पहिल्या १०० उमेदवारांची यादी उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर होईल अशी शक्यता आहे.
समरजीत घाटगे खलनायक प्रवृत्तीचे आहेत. त्यांची अनेक उदाहरणं मी सांगितली आहेत. खलनायकाला लाजवेल असं त्यांचं कृत्य आहे.
आघाडी धर्म पाळत आम्ही निलेश लंकेंना खासदार (Nilesh Lanke) बनवलं. त्यामुळे लंके हे स्वतःच शिवसैनिकांना पाठबळ देतील
Laxman Hake on Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. फोडाफोडीच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणाला किती जागा मिळणार याचीही चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे […]
खरं म्हणजे नरेंद्र मोदी व अमित शहापासून महाराष्ट्राला धोका आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राची लूट होत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.
फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाल्याचा दावा वंचित आघाडीने केला होता त्यावर अॅड. प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले.