खरं म्हणजे नरेंद्र मोदी व अमित शहापासून महाराष्ट्राला धोका आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राची लूट होत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.
फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाल्याचा दावा वंचित आघाडीने केला होता त्यावर अॅड. प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले.
सहा तारखेला आम्ही आदिवासी आणि ओबीसीच्या नव्या आघाडीबाबतीत निर्णय जाहीर करू असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघा वेगळंच बॅनर लागलं असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर बीआरएसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
स्मार्ट सिटी कुणी तालुक्याच्या बाहेर नेली यासाठी जमिनीचे उतारे दाखवायची वेळ येवू देवू नका.
आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्रकुमार गावित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सोलापूर शहर मध्यची जागा काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ताच लढणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात चर्चा होईलच.
अजित पवार यांचे विश्वासू सहकारी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली आहे.