Rohit Pawar Press Conference On Maharashtra Kesari : राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार यांची (Rohit Pawar) आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र केसरी केसरी स्पर्धेवर (Maharashtra Kesari Kusti Spardha) वक्तव्य केलंय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आर्थिक मदत केली गेली. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी कर्जत जामखेडला आलेली आहे. आम्ही महाराष्ट्र केसरीचे […]
Letter to Rohit Pawar From District Training Association of Maharashtra Kesari : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा तालीम संघाच्या वतीने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना कर्जत येथे 66 वी वरिष्ठ गादी आणि माती राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धा 2024-25 आयोजन करण्याबाबतचे पत्र देण्यात आले. आमदार रोहित पवार मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन […]
Maharashtra Kesari Pruthviraj Mohol Exclusive interview : यंदाचे महाराष्ट्र केसरी ठरलेत पुण्यातील पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol). ही स्पर्धा नुकतीच काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये पार पडली. यावेळी पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांनी पंचांचा निर्णय चुकीचा ठरवला अन् स्पर्धेच्या स्थळी चांगलंच वादंग निर्माण झालं होतं. विजयानंतर महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) पृथ्वीराज मोहोळ यांनी लेट्सअपला विशेष मुलाखत दिलीय. यावेळी […]
Rohit Pawar on Maharashtra Kesari Wrestling Tournament : अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पार पडली. मात्र निकाल लागण्यापूर्वीच स्पर्धा विविध कारणांमुळे चांगलीच वादग्रस्त ठरली. यावर राजकीय वर्तुळातून देखील टीकेची झोड उठली. यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा […]
Maharashtra Kesari स्पर्धा वादग्रस्त ठरली. यावर महाराष्ट्र कुस्तीगीर संघ कार्याध्यक्ष संदीप भोंडवेंशी लेटस्अप मराठीने संपर्क साधला.
Shivraj Rakshe on Maharashtra Kesari Wrestling Tournament : अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पार पडली. मात्र निकाल लागण्यापूर्वीच स्पर्धा विविध वादग्रस्त कारणांमुळे चांगली चर्चेत ठरली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचे पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगलेल्या सामन्यांमध्ये राक्षे यांचा (Shivraj […]
Maharashtra Kesari Wrestling Tournament Turned Controversial : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) 2025 स्पर्धा ही अहिल्यानगर शहरात पार पडली. मात्र, या स्पर्धेचा निकाल लागण्यापूर्वी स्पर्धा विविध वादग्रस्त कारणांमुळे चांगली चर्चेत ठरली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये चांगलाच गोंधळ (Ahilyanagar News) पाहायला मिळाला. कुस्तीप्रेमींचे आणि प्रेक्षकांचे लक्ष लागून […]
Prithviraj Mohol : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या 67 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी
राज्यातील मानाची कुस्ती स्पर्धा अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) रंगणार आहे