उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीसांनी भाजपची कशी वाढ होईल याचा विचार केला.
मुंबई : विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उद्या संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा दिमाखात पार पडणार आहे. मात्र, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी केलेल्या भाषणात त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली असून, राज्यात पुन्हा राजकीय गेम होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. फडणवीसांचे हे विधान […]
भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड केली.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर येत्या 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून, या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय तिन्ही पक्षांतील काही नेत्यांनाही यावेळी शपथ दिली जाणार असल्याचे सांगितले जात असून, भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कोणते नेते शपथ घेऊ शकतील याची संभाव्य यादी […]
एकनाथ शिंदे गृहखात्यासह अन्य महत्त्वाची खाती शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रही आहेत.