Rohit Pawar Warning On Aurangzeb Tomb To Bajarang Dal : मागील काही दिवसांपासून राज्याचं राजकारण औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलंच तापलंय. भाजप मंत्री नितेश राणे यांनी ही कबर उखडून टाकण्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे खुलताबाद येथे कबर परिसरात (Aurangzeb Tomb) मोठा बंदोबस्त आहे. तर याउलट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कबरीला हात न लावण्याचं वक्तव्य केलं आहे. रोहित […]
Maharashtra Politics : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीमध्ये (Mahayuti) काहींना काही कारणांवरून धुसफूस
Vaibhavi Deshmukh In Santosh Deshmukh Justice Morcha Baramati : बारामतीमध्ये आज संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय मोर्चा होता. यावेळी वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) हिला अश्रू अनावर झाल्याचं समोर आलंय. आरोपींना फाशी व्हावी, या मागणीसाठी बारामतीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये (Baramati) संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आणि बंधू धनंजय देशमुख सुद्धा सहभागी […]
Jayant Patil Meeting With Chandrashekhar Bawankule : राज्याच्या राजकारणात मध्यरात्री मोठी खलबतं होत असल्याचं समोर येतंय. लवकरच शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मध्यरात्री बावनकुळेंच्या बंगल्यावर एक तास जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. बावनकुळेंच्या बंगल्यावर एक तास ही बैठक झालीय, अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय. जयंत पाटील […]
MLA Suresh Dhas Meet Dhananjay Munde : मस्साजोग प्रकरणी धनंजय मुंडे (Suresh Dhas) यांना कोडींत पकडणारे सुरेश धस यांच्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलीय. मागील काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी सुरेश धस हे सातत्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप करीत होते. आकाचा आका, म्हणत आरोपांचा वर्षाव करत धस यांनी […]
Shiv Sena leader Shaina NC ON Sanjay Raut : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आलाय. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) हल्लाबोल केलाय. […]
Nilesh Lanke Criticized Kashinath Date In Parner : पारनेर बसस्थानकाच्या नवीन इमारतची आपण सर्वात प्रथम चार साडेचार वर्षांपूर्वी, मार्च 2020 मध्ये तत्कालीन परिवहन मंत्र्यांकडे मागणी केली. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा (Maharashtra Politics) केला. इमारतीच्या कामाला मंजुरी मिळवली असे असताना विरोधक म्हणतात की, आमच्या कामाचे श्रेय घेऊ नका. जे काम मी आणले, त्यांचे भूमिपूजन मीच करणार ना, […]
Rajan Salvi May Join Eknath Shinde Group : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राजन साळवी (Rajan Salvi) मशालीची साथ सोडत धनुष्यणबाण हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे दोन माजी आमदार शिंदेसेनेमध्ये (Eknath Shinde)प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याची देखील […]
Minister Dhananjay Munde Stay Overnight At Bhagwangad : सध्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याभोवती बीडचं राजकारण फिरतंय. प्रत्येक घटनेसोबत त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला (Beed) जातोय. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे याच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होतेय. याच दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर पोहोचले (Maharashtra Politics) आहेत. उद्या धनंजय मुंडे […]
Shinde Shiv Sena Ramdas Kadam Reaction On Aaditya Thackeray : विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीसांची (CM Devendra Fadanvis) तीनवेळा भेट घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया समोर आलीय. तुम्ही स्वाभिमान गहाण ठेवलाय का? देवेंद्र फडणवीस […]