- Home »
- Maharashtra Rain News
Maharashtra Rain News
बाहेर पडताना काळजी घ्या! मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट; घाटमाथ्यांवर ऑरेन्ज, कोकणाला यलो अलर्ट
Heavy Rain Alert In Maharashtra : राज्यात आज पुन्हा पावसाची (Heavy Rain) ताकद वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department) राज्यातील बहुतांश भागात आज पावसाच्या सरी बरसण्याची (Maharashtra Rain) अपेक्षा आहे. मध्य महाराष्ट्रात ऑरेन्ज अलर्ट मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यास ऑरेन्ज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी […]
पावसाचा जोर कायम राहणार; मराठवाडा, कोकण, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी
बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, उत्तरेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढणार आहे.
Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा जोर वाढला; सुमारे २० जिल्ह्यात यलो अलर्ट जारी
पुणे शहरात काल रात्री सात वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांमध्ये दुपारी ऊन आणि संध्याकाळी पाऊस असं
Rain : पुढील 3 ते 4 तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; मुंबई, कोकणामध्ये जोरदार बरसणार
महाराष्ट्रात आता परतीचा पाऊस सुरू असून अनेक शहरांमध्ये जोरदार पावसाने सुरूवात केली आहे. राज्यात पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे.
