Maharashtra Rain Update Of Last 24 Hours : विदर्भातील काही भाग वगळता पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं राज्यातील धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ झाली (Maharashtra Rain Update) आहे. तर, दुसरीकडे राज्यात गेल्या 24 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळं (Maharashtra Weather Update) दरड कोसळणे, भिंत कोसळणे, […]
उजनीक धरणाडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 58 हजार 585 क्युसेक झाला आहे. तर अजूनही हा विसर्ग 70 हजारापेक्षा जास्त होण्याची शक्यता.
महाराष्ट्रासह देशभरात वादळ-वाऱ्यासह यंदा लवकरच पाऊस सुरू झालेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पावासाला जोरदार सुरुवात
Maharashtra Rain Update Thane Nashik Pune Yellow Alert : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. मे महिन्याच्या सुरूवातीला पावसाचा जोर जास्त होता, परंतु तो जून महिन्याच्या सुरूवातीपर्यंत ओसरला (Maharashtra Rain Update) होता. मधल्या तीन ते पाच दिवसांत पावसाने थोडी सुट्टी घेतली होती. परंतु पुन्हा आता ढगाळ हवामानासह, हलक्या मध्यम […]
Maharashtra Rain Update Yellow alert for 10 districts : राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळीचा कहर पाहायला मिळाला होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. आता उन्हाचा चटका आणि उकाड्यात (Rain Update) देखील वाढ झाली आहे. तर हवामान विभागाने (Weather Update) उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सतर्कतेचा […]
Maharashtra Yellow Alert : पुन्हा एकादा राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, उत्तरेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढणार आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी, रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
राज्यात पुढील चार दिवस विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.