काल महाराष्ट्रासह दहा राज्यांत नवे राज्यपाल तसच काही राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रलाही नवे राज्यपाल मिळाले.
काँग्रेसने सुनील कानुगोलू यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची जबाबदारी सोपविली आहे.
राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत. त्यामुळे निवडणुकी पुरतेच एक दोन हप्ते दिले जातील. त्यानंतर दिले जाणार का हा प्रश्न आहे.
अजित पवार गटातील माजी आमदार बाबाजानी दुर्रानी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर टीका केली.
Mallikarjun Kharge यांच्याकडून राज्यातील निवडणुकांच्या जागांच्या वाटाघाटीसाठी समिता तयार करण्यात आल्या आहेत.
वरळीतील स्पा सेंटरमध्ये गुरू सिद्धप्पा वाघमारेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. वाघमारेला चुलबूल पांडे नावानेही ओळखलं जात होतं.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवासा येथे (Lavasa City) हिल स्टेशनवर दरड कोसळली आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होत आहे. पुण्यात काल रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळत होता.
ज्येष्ठ साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.