मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. कोकणाच्या बाबतीतही केंद्र सरकारने विचार करावा.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे विश्वस्त पुनीत बालन यांनी मंडळांना एकत्र आणत या संयुक्त दहीहंडीचा निर्णय घेतला आहे.
आज सायंकाळी पुणे शहरातील बिबवेवाडी येथे श्री उवसग्गहरं स्तोत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालेलं नाही वेळेत निमंत्रण मिळालं असतं तर कार्यक्रमाला जाणार होतो. पण आता जाणार नाही.
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.
शालेय शिक्षण विभागाने ठाणे आणि मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित केले, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
राज्यात पावसाने कमबॅक केले असून सर्वत्र जोरदार (Weather Update) पाऊस होत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती.
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर आताच काही बोलण्याची काहीच गरज नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पुनीत बालन ग्रुपतर्फे गणेश मंडळांच्या (Pune News) कार्यकर्त्यांना व्यावसायासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना (Sharad Pawar) केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली आहे.