तळवडे येथील खेडकर कुटुंबियांशी संबंधित कंपनीला पुणे महापालिकेने सील केले आहे. या कंपनीने महापालिकेचा मालमत्ता कर थकवला आहे.
आज शेतमालाला भाव नाही. शेतकरी संकटात आहे. किमान शेतकऱ्याला उत्पादन खर्च निघेल एवढा तरी भाव मिळावा एवढी अपेक्षा आहे.
पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटकेसाठी पोलीस त्यांच्या मागावर होते.
पावसाळ्यात कारवाई थांबवा. सप्टेंबरपर्यंत कोणतीही नवी कारवाई नको असे आदेश न्यायालयाने दिले.
Arun Munde : शेवगाव शहराला (Shevgaon) गेलं पंधरा वर्षापासून आठ दिवसाला पाणी मिळत होतं मात्र आता महिन्यातून दोन वेळेस पिण्याचे पाणी मिळणारा
Waghnakh स्वराज्याचा शत्रू अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची "ती वाघनखं" अखेर 19 जुलैला स्वराज्यभूमीत येणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर द्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरकडे निघालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला.
कांदा दिर्घकाळ टिकविणे. शेतकऱ्यांना रास्त दर उपलब्ध करुन देण्यासाठी सदर योजना राबविली जाते.
जर माझ्यावर कारवाई करायचीच असेल तर जरूर करा. माझी पक्षातून हकालपट्टी करा पण आधी मतदान तर चेक करा.