राणेंच्या या इशाऱ्याला आम्ही केराची टोपली दाखवतो. पक्षप्रमुखांचा रस्ता अडवणारी औलाद अजून जन्माला आलेली नाही.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नीलेश लंकेंच्या नावाचे साम्य असलेल्या आणखी एका उमेदवारानं अर्ज दाखल केला आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एमआयएमतर्फे डॉ. परवेश अशरफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गोंदिया, नागपुरात काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या आहेत. तर हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर मतदानासाठी अडथळा येत आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लढत तिरंगी झाली आहे.
भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेच्या खासदारांचे तिकीट कट केले, त्यामुळे माजी मंत्री सुरेश नवलेंनी राजीनामा दिला.
सांगली मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी होती.
पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असं नाही. नाशिकमध्ये आमच्याकडे खूप उमेदवार आहेत.
भाजपने मला निवडणूक लढण्यास भाग पाडलं. त्यामुळे मी पक्षाप्रती माझी जबाबदारी पार पाडत आहे. या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे.
नाशिक मी मागितलेलं नाही. तरी देखील मिळत असेल तर नाशिक सोडून दुसऱ्या कुठेही जाऊन उभा राहिल असं माझं म्हणणं नाही. पण नाशिक सोडून कुठेही जाणार नाही. नाशिक ठरलेलं आहे.