Shreyas Talpade On Mahesh Manjrekar : मराठीसह बॉलीवूड (Bollywood) मनोरंजनविश्वात श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade ) स्वत:ची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांआधी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. यानंतर मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात अभिनेत्यावर उपचार करण्यात आले होते. […]
Me Ranbhar Song Release Out: झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हिज निर्मित, महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ (Hee Anokhi Gaath Movie) या मराठी सिनेमातील पहिले प्रेमगीत व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day ) निमित्ताने रिलीज करण्यात आला आहे. ‘मी रानभर’ (Me Ranbhar Song) असे बोल असणारे हे प्रेमगीत श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि गौरी […]